Sleep Deprivation : पुरेशी झोप न घेण्याची सवय बेतेल जीवावर! जाणून घ्या आरोग्याला होणारे नुकसान

Anuradha Vipat

गंभीर धोके

दररोज ७-८ तासांची गाढ झोप न मिळाल्यास आरोग्याला खालील गंभीर धोके निर्माण होऊ शकतात.

Sleep Deprivation | Agrowon

हृदयरोग

अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Sleep Deprivation | agrowon

वजन

झोपेच्या अभावामुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स बिघडतात आणि वजन वेगाने वाढते.

Sleep Deprivation | Agrowon

मानसिक ताण

पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिड, नैराश्य आणि अँक्झायटी वाढते.

Sleep Deprivation | Agrowon

प्रतिकारशक्ती

शरीर आजारांशी लढण्यास असमर्थ ठरते आणि संसर्ग लवकर होतो.

Sleep Deprivation | Agrowon

मधुमेह

शरीरातील इन्सुलिनची पातळी बिघडल्यामुळे टाईप-२ मधुमेह होऊ शकतो.

Sleep Deprivation | Agrowon

स्मरणशक्ती

मेंदूला विश्रांती न मिळाल्याने एकाग्रता कमी होते आणि विसरभोळेपणा वाढतो.

Sleep Deprivation | Agrowon

Dark Spot Kitchen Remedies : स्वयंपाकघरातील वस्तू वापरून चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवावे?

Dark Spot Kitchen Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...