Dark Spot Kitchen Remedies : स्वयंपाकघरातील वस्तू वापरून चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवावे?

Anuradha Vipat

सोपे घरगुती उपाय

स्वयंपाकघरातील नैसर्गिक वस्तू वापरून चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी खालील सोपे घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात.

Dark Spot Kitchen Remedies | agrowon

लिंबू आणि मध

लिंबातील सी-व्हिटॅमिन डाग फिकट करते. मधासोबत लावल्याने त्वचा मऊ होते.

Dark Spot Kitchen Remedies | Agrowon

बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात. रस डागांवर १० मिनिटे लावावा.

Dark Spot Kitchen Remedies | Agrowon

टोमॅटो पल्प

टोमॅटोमधील लायकोपीन त्वचा उजळवते. रस चेहऱ्यावर लावून मसाज करावा.

Dark Spot Kitchen Remedies | Agrowon

हळद आणि दूध

हळद जंतूनाशक आहे. दुधासोबत पेस्ट करून लावल्याने पिगमेंटेशन कमी होते.

Dark Spot Kitchen Remedies | Agrowon

ताक किंवा दही

यातील लॅक्टिक ॲसिड मृत त्वचा काढून काळे डाग फिकट करते.

Dark Spot Kitchen Remedies | agrowon

कोरफड

एलोवेरा जेल रोज रात्री डागांवर लावल्याने त्वचा डागमुक्त होते.

Dark Spot Kitchen Remedies | agrowon

Immunity Boosting Vegetable Soup : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वाफाळलेले व्हेजिटेबल सूप, पाहा सोपी रेसिपी

Immunity Boosting Vegetable Soup | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...