Nose Picking Side Effects : सतत नाकात बोट घालण्याची सवय आहे? आरोग्याचे 'हे' ५ मोठे नुकसान जाणून घ्या

Anuradha Vipat

सवय

सतत नाकात बोट घालण्याच्या सवयीला वैद्यकीय भाषेत 'राइनोटिलेक्सोमॅनिया' म्हणतात.

Nose Picking Side Effects | Agrowon

नुकसानकारक

ही सवय केवळ दिसायलाच वाईट नाही, तर आरोग्यासाठी अतिशय नुकसानकारक ठरू शकते.

Nose Picking Side Effects | Agrowon

विषाणू आणि जिवाणू

हातावरील आणि नखांमधील बॅक्टेरिया नाकावाटे शरीरात सहज प्रवेश करतात. यामुळे सर्दी, फ्लू होण्याची शक्यता वाढते.

Nose Picking Side Effects | Agrowon

नाकातून रक्त येणे

नखांमुळे वाहिन्यांना इजा होऊन नाकातून रक्त येण्याचा त्रास सुरू होतो.

Nose Picking Side Effects | Agrowon

नाकाचे पडदे

सतत नखांनी ओरखडल्याने नाकाचा आतील पडदा कमकुवत होतो.

Nose Picking Side Effects | Agrowon

नाकात जखमा

नखांमुळे नाकाच्या आत लहान जखमा होतात. त्यात जिवाणू संसर्ग झाल्यास वेदनादायक फोड किंवा गळू तयार होतात.

Nose Picking Side Effects | Agrowon

सायनसची समस्या

नाकात बोट घातल्याने आतील सूज वाढते, ज्यामुळे सायनसचे पाणी नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यास अडथळा येतो

Nose Picking Side Effects | Agrowon

Body Transformation Workout : फक्त एका महिन्यात घरच्या घरी पिळदार शरीर कसे बनवावे?

Body Transformation Workout | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...