Anuradha Vipat
गरोदरपणात लसणाचे सेवन करण्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत.
पोषण तज्ज्ञांच्या मते मध्यम प्रमाणात लसूण खाणे गरोदर महिलांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते
गरोदरपणात लसणचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे.
गरोदरपणात लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.
लसणामध्ये अनेक पोषक तत्व असतात जे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात
लसणामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात जे काही गर्भवती महिलांसाठी योग्य नसू शकतात.
काही महिलांना लसणामुळे पचन समस्या उद्भवू शकतात