Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर घराच्या आग्नेय दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर आग्नेय दिशेमध्ये असण्यामागे काही प्रमुख कारणे आणि फायदे आहेत.
आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते आणि स्वयंपाकघर हे अग्नीशी संबंधित आहे.
आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असल्यास घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते
आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते, अशी मान्यता आहे.
आग्नेय दिशेला सकाळी लवकर सूर्यप्रकाश मिळतो ज्यामुळे स्वयंपाकघरात स्वच्छता आणि जंतुनाशनासाठी मदत होते.
स्वयंपाकघर कधीही ईशान्य दिशेला नसावे