Tea Biscuits Side Effects : चहा बिस्किट खाताय, शरिरावर होतील अनेक धोकादायक परिणाम

sandeep Shirguppe

चहा आणि बिस्किट

सकाळची सुरुवात दुधाचा चहा आणि बिस्किट खाऊन करणारे भारतात बरेचजण आढळतात.

Tea Biscuits Side Effects | agrowon

रिकाम्या पोटी चहा

रिकाम्या पोटी चहा पिण्यापेक्षा बिस्किटे खाणे चांगले, त्यामुळे आम्लपित्त होणार नाही असे मानणारे काहीजण आहेत.

Tea Biscuits Side Effects | agrowon

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने बिस्किटे बनवण्यासाठी रिफाइंड पीठ आणि हायड्रोजन फॅट्स वापरतात.

Tea Biscuits Side Effects | agrowon

शरिरावर थेट परिणाम

याचा थेट परिणाम आपल्या वजन वाढीवर होतो. डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ चहा आणि बिस्किट एकत्र खाण्यास नकार देतात.

Tea Biscuits Side Effects | agrowon

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या

नियमीत चहा आणि बिस्किट खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण भरपूर असतं.

Tea Biscuits Side Effects | agrowon

वजन वाढण्याचे कारण

बिस्किटमध्ये उच्च कॅलरीज आणि हायड्रोजनेटेड फॅट असते. यामुळे भूक कमी होऊन पोटविकार वाढतात.

Tea Biscuits Side Effects | agrowon

दातांवर वाईट परिणाम

चहा-बिस्किटचे चुकीचे मिश्रण तुमचे दात खराब करू शकते. चहा-बिस्किटमध्ये आढळणाऱ्या सुक्रोन्झमुळे दात किडतात.

Tea Biscuits Side Effects | agrowon

चहाचे जास्त सेवन केल्याने

दात किडणे, दातांचा रंग पिवळा होणे, दात दुखणे आणि त्यावर काळे डाग पडणे या समस्याही चहा-बिस्किटांमुळे होऊ शकतात.

Tea Biscuits Side Effects | agrowon