Side Effects Of Paneer : 'या' लोकांनी चूकूनही करु नये पनारचे सेवन

Anuradha Vipat

हानिकारक

पनीर हे आरोग्यासाठी पौष्टिक असले तरी, काही विशिष्ट शारीरिक समस्या असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते.

Side Effects Of Paneer | agrowon

पचनसंस्थेच्या समस्या

ज्यांना वारंवार अपचन, गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी पनीर खाणे टाळावे.

Side Effects Of Paneer | Agrowon

लॅक्टोज इनटॉलरन्स

ज्या लोकांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे किंवा दूध पचत नाही, त्यांना पनीर खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब किंवा उलट्या होऊ शकतात.

Side Effects Of Paneer | agrowon

 उच्च रक्तदाब

बाहेरच्या पनीरमध्ये साठवणुकीसाठी मीठ जास्त असू शकते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

Side Effects Of Paneer | agrowon

 हृदयविकार

पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असलेल्या रुग्णांनी पनीरचे अतिसेवन करू नये.

Side Effects Of Paneer | Agrowon

लठ्ठपणा

 जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर पूर्ण चरबीयुक्त दुधाचे पनीर खाणे टाळावे.

Side Effects Of Paneer | Agrowon

त्वचेची ॲलर्जी

 काही लोकांना पनीर खाल्ल्याने त्वचेवर खाज किंवा पुरळ येण्याची शक्यता असते.

Side Effects Of Paneer | agrowon

Cold Water After Hot Food : गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच गार पाणी पिणं योग्य आहे का?

Cold Water After Hot Food | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...