Late Night Dinner : सावधान! रात्री उशिरा जेवण्याच्या 'या' ५ सवयी आरोग्यासाठी आहेत घातक

Anuradha Vipat

समस्या

रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे लठ्ठपणा, ॲसिडिटी आणि निद्रानाशासारख्या समस्या निर्माण होतात.

Late Night Dinner | Agrowon

वाईट परिणाम

रात्रीच्या वेळी पचनसंस्था संथ होते अशा वेळी उशिरा जेवल्यास शरीरावर खालीलप्रमाणे वाईट परिणाम होतात.

Late Night Dinner | Agrowon

अपचन

रात्री उशिरा शरीराची चयापचय क्रिया मंदावल्यामुळे अन्न नीट पचत नाही.

Late Night Dinner | Agrowon

अ‍ॅसिडिटी

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने पोटात तयार होणारे अ‍ॅसिड अन्ननलिकेत वर येते, ज्यामुळे तीव्र अ‍ॅसिडिटी होते.

Late Night Dinner | Agrowon

वजन

उशिरा खाल्लेल्या अन्नातील कॅलरीज शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात.

Late Night Dinner | Agrowon

रक्तातील साखर

रात्री उशिरा खाण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते.

Late Night Dinner | Agrowon

हृदयविकार

सतत उशिरा जेवण्यामुळे वाढणारा उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा थेट हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतो.

Late Night Dinner | agrowon

Benefits Of Positive Thinking : सकारात्मक विचारांची ताकद: कठीण काळातही मनाला शांत ठेवण्याच्या ट्रिक्स

Benefits Of Positive Thinking | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...