Eating Khari With Tea : तुम्हालाही आहे का चहासोबत खारी खायची सवय? मग एकदा परिणाम वाचा

Anuradha Vipat

गंभीर परिणाम

चहासोबत खारी खाणे ही अनेकांची आवडती सवय आहे, पण आरोग्याच्या दृष्टीने याचे काही गंभीर परिणाम होऊ शकतात.

Eating Khari With Tea | agrowon

शरीरासाठी घातक

खारी ही चवीला छान लागत असली तरी ती बनवताना वापरले जाणारे घटक शरीरासाठी घातक ठरू शकतात.

Eating Khari With Tea | agrowon

मैद्याचा अतिवापर

खारी पूर्णपणे रिफाइंड पिठापासून बनवलेली असते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

Eating Khari With Tea | agrowon

 ट्रान्स फॅट्स

खारी कुरकुरीत करण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात 'डालडा' किंवा 'वनस्पती तूप' वापरले जाते. यात ट्रान्स फॅट्स असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात.

Eating Khari With Tea | agrowon

मिठाचे अतिप्रमाण

खारीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. चहासोबत वारंवार खारी खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

Eating Khari With Tea | Agrowon

पोटाचे विकार

चहामधील कॅफिन आणि खारीमधील मैदा व तेल यांचे मिश्रण पोटात ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ निर्माण करू शकते.

Eating Khari With Tea | Agrowon

रक्तातील साखर

खारी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, जे मधुमेहींसाठी किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी नुकसानकारक आहे.

Eating Khari With Tea | Agrowon

Health Benefits Of Solkadhi: सोलकडी पिण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?

Health Benefits Of Solkadhi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...