Health Benefits Of Solkadhi : सोलकडी पिण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?

Anuradha Vipat

अमृततुल्य

सोलकडी ही केवळ चवीला चविष्ट नसून आरोग्यासाठी अमृततुल्य मानली जाते.

Health Benefits Of Solkadhi | agrowon

सोलकडी

कोकणी जेवणाची शान असलेली सोलकडी प्रामुख्याने नारळाचे दूध आणि कोकम पासून बनवली जाते.

Health Benefits Of Solkadhi | agrowon

पचन

जड जेवणानंतर सोलकडी प्यायल्याने अन्नाचे पचन लवकर होते. 

Health Benefits Of Solkadhi | Agrowon

ॲसिडिटी

जर तुम्हाला छातीत जळजळ किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल, तर सोलकडी अत्यंत फायदेशीर आहे.

Health Benefits Of Solkadhi | Agrowon

शरीराला थंडावा

सोलकडीची प्रकृती थंड असते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि दाह थांबवण्यासाठी हे एक उत्तम पेय आहे. 

Health Benefits Of Solkadhi | agrowon

 वजन

सोलकडीमध्ये नारळाचे दूध असते, ज्यामध्ये निरोगी फॅट्स असतात. हे प्यायल्याने पोट भरलेले वाटते आणि भूक नियंत्रित राहते.

Health Benefits Of Solkadhi | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

यात वापरल्या जाणाऱ्या लसूण आणि आल्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे संसर्गापासून संरक्षण करतात. 

Health Benefits Of Solkadhi | Agrowon

Stomach Bloating Remedies : पोटाचे नळ फुगल्याने त्रस्त आहात करा हे घरगुती उपाय

Stomach Bloating Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...