Fruits After Dinner : जेवणानंतर लगेच फळे खाताय? थांबा! शरीरावर होतात 'हे' गंभीर दुष्परिणाम

Anuradha Vipat

घातक

रात्रीच्या जेवणानंतर लगेच फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसून बहुतांश वेळा ते नुकसानकारक किंवा घातक ठरू शकते.

Fruits After Dinner | agrowon

विपरीत परिणाम

फळे ही आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असली, तरी ती खाण्याची वेळ आणि पद्धत चुकीची असल्यास शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतात.

Fruits After Dinner | agrowon

पचनाच्या समस्या

रात्रीच्या जड जेवणानंतर फळे खाल्ल्यास, ती जेवणाच्या वर पोटात साठून राहतात. यामुळे फळांमधील नैसर्गिक साखरेचे पोटातच आंबायला सुरुवात होते,.

Fruits After Dinner | Agrowon

रक्तातील साखर

रात्रीच्या वेळी आपली शारीरिक हालचाल कमी होते. जेवणानंतर लगेच गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेट्स असलेली फळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

Fruits After Dinner | agrowon

वजन

फळे खाल्ल्याने अतिरिक्त कॅलरीज आणि साखर शरीरात जाते, ज्यामुळे चरबी वाढून वजन वाढण्याचा धोका संभवतो.

Fruits After Dinner | Agrowon

झोपेमध्ये अडथळा

फळांमधील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. रात्री झोपण्याच्या वेळी अशी ऊर्जा मिळाल्यास मेंदू सक्रिय होतो आणि गाढ झोप लागण्यात अडथळा येतो.

Fruits After Dinner | Agrowon

साखर किंवा जास्त पाणी असलेली फळे

रात्रीच्या वेळी केळी, सफरचंद, कलिंगड, संत्री आणि आंबा यांसारखी जास्त साखर किंवा जास्त पाणी असलेली फळे खाणे टाळावे.

Fruits After Dinner | Agrowon

Postpartum Care : प्रसूतीनंतर जाणवणारी कमजोरी अन् थकवा होईल दूर; 'या' सोप्या उपायांनी वाढवा कॅल्शियम आणि लोह!

Postpartum Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...