Tea On Empty Stomach : सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी घातक का आहे?

Anuradha Vipat

परिणाम

चहामधील कॅफिन आणि टॅनिन्स थेट रिकाम्या पोटाच्या अस्तरावर परिणाम करतात.

Tea On Empty Stomach | agrowon

आजारांचा धोका

सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने शरीरातील ॲसिड आणि अल्कधर्मीय संतुलन बिघडते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.

Tea On Empty Stomach | agrowon

ॲसिडिटी आणि जळजळ

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्राव आणखी वाढतो. यामुळे छातीत आणि पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि पित्त वाढणे असा त्रास सुरू होतो.

Tea On Empty Stomach | Agrowon

पोषक तत्वांचे शोषण

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हे टॅनिन्स शरीराला आपण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातून खाल्लेल्या अन्नातील लोह आणि कॅल्शियम शोषून घेण्यापासून रोखतात.

Tea On Empty Stomach | agrowon

डिहायड्रेशन आणि बद्धकोष्टता

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण आणखी कमी होते, ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि बद्धकोष्टतेचा त्रास होतो.

Tea On Empty Stomach | Agrowon

रक्तातील साखर

सकाळी रिकाम्या पोटी गोड चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढते.

Tea On Empty Stomach | Agrowon

दातांचे आरोग्य

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याने चहामधील ॲसिड तोंडातील नैसर्गिक बॅक्टेरियांसोबत प्रक्रिया करते. यामुळे दातांचे संरक्षण करणारे कवच म्हणजेच 'इनेमल' हळूहळू घासले जाते.

Tea On Empty Stomach | Agrowon

Importance Of Me Time : ताणतणाव मुक्त राहण्यासाठी आठवड्यातून एकदा 'मी टाईम' का घ्यावा?

Importance Of Me Time | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...