Side Effects Of Drinking Beer : बिअर पिणाऱ्यांनी व्हा सावध! आरोग्यासाठी या गोष्टी जाणून घ्या

Anuradha Vipat

घातक

बिअरचे सेवन मर्यादित प्रमाणात केले नाही तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Side Effects Of Drinking Beer | agrowon

गोष्टी

जर तुम्ही बिअर पीत असाल, तर शरीराचे नुकसान टाळण्यासाठी खालील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

Side Effects Of Drinking Beer | agrowon

रिकाम्या पोटी

रिकाम्या पोटी बिअर प्यायल्याने अल्कोहोल थेट आणि वेगाने रक्तात मिसळते, ज्यामुळे लिव्हरवर ताण पडतो.

Side Effects Of Drinking Beer | Agrowon

https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/calcium-deficiency-symptoms-supplements-healthy-diet-aak11डिहायड्रेशन

बिअर हे 'डायरेक्टिक' आहे, ज्यामुळे वारंवार लघवीला होते आणि शरीरातील पाणी वेगाने कमी होते.

Side Effects Of Drinking Beer | Agrowon

पोटाचा घेर

बिअरमध्ये रिकाम्या कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असतात, ज्यामुळे 'बिअर बेली' म्हणजेच पोटाचा घेर वेगाने वाढतो.

Side Effects Of Drinking Beer | Agrowon

औषधांसोबत

जर तुम्ही पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स किंवा मधुमेहाची औषधे घेत असाल, तर बिअर प्यायल्याने औषधांचा प्रभाव संपतो किंवा शरीरात विषबाधा होऊ शकते.

Side Effects Of Drinking Beer | Agrowon

लिव्हर

नियमित आणि जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने 'फॅटी लिव्हर' आणि नंतर 'लिव्हर सिरोसिस' सारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Side Effects Of Drinking Beer | Agrowon

Calcium Deficiency : कॅल्शियम कमी असल्यास काय खावे? जाणून घ्या सर्वोत्तम आहार

Calcium Deficiency | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...