Anuradha Vipat
मॅट लिपस्टिक लावणं काही प्रमाणात नुकसानकारक असू शकतं
मॅट लिपस्टिक ओठांचा ओलावा कमी करते आणि त्यामुळे ओठ कोरडे होण्याची शक्यता वाढते.
कोरड्या ओठांवर मॅट लिपस्टिक लावल्यास ओठांवर चट्टे पडण्याची शक्यता जास्त असते.
मॅट लिपस्टिक ओठांवर जास्त काळ टिकून राहते, ज्यामुळे ओठ काळे होऊ शकतात.
काही मॅट लिपस्टिकमध्ये रासायनिक घटक असतात, ज्यामुळे काही लोकांना ओठांवर लालसरपणा किंवा खाज येण्याची शक्यता असते.
काही लिपस्टिकमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असतं, जे शरीरासाठी ओठांसाठी हानिकारक असू शकतं.