Ambabai Temple : श्री अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट, १४४७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

sandeep Shirguppe

श्री अंबाबाई मंदिर

श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेल्या १४४७ कोटींच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली.

Ambabai Temple | agrowon

महापालिकेचा आराखडा

महापालिकेचा आराखडा व प्राधिकरणअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजुरी देण्यात आली.

Ambabai Temple | agrowon

पुनर्विकास आराखडा

श्री अंबाबाई परिसर पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण झाले.

Ambabai Temple | agrowon

मंजुरीसाठी शासनाकडे

तो मंजूर करण्यात आला आणि पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे ठरले.

Ambabai Temple | agrowon

४५ कोटींच्या निधीला मंजुरी

महापालिकेने अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनविलेल्या २५५ कोटींच्या आराखड्या अंतर्गत ४५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

Ambabai Temple | agrowon

शासनाला प्रस्ताव

दर्शन मंडप, पार्किंगसारखी काही कामे करण्यात येणार आहेत. या दोन्ही आराखड्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविले आहेत.

Ambabai Temple | agrowon

आराखड्याची छाननी

छाननी करताना एकच काम दोन्ही आराखड्यात असल्याने एका आराखड्यातून ते काम व त्याची रक्कम वगळण्यात यावी, अशी सूचना शासनाने केली आहे.

Ambabai Temple | agrowon

सुधारीत आराखड्यास मंजुरी

ही कामे वगळून सुधारित आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

Ambabai Temple | agrowon
आणखी पाहा...