Lemon Peel : लिंबाच्या सालीचे आश्चर्यकारक फायदे माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

लिंबाची साल

उन्हाळ्यात लिंबाच्या माध्यमातून आरोग्य आणि त्वचा या दोन्हींची चांगली काळजी घेता येते.

Lemon Peel | agrowon

रसाबरोबर साल उपयुक्त

लिंबाचा रसाबरोबर त्याची साल देखील त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते तसेच याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Lemon Peel | agrowon

अकाली वृद्धत्व प्रतिबंधित करते

लिंबाच्या सालीत अँटिऑक्सिडेंट असतात. चेहर्‍यावर नियमितपणे लावल्याने सुरकुत्या आणि रेंगाळे दूर राहतात.

Lemon Peel | agrowon

साल आणि दही

लिंबाची साल बारीक करून त्यात दही घातल्यास क्लींजर तयार होईल आणि याच्या मदतीने त्वचा आतून स्वच्छ करता येईल.

Lemon Peel | agrowon

स्वच्छ त्वचा

नियमीत लिंबाची साल आणि दही मिश्रण लावल्यास तुम्ही एका आठवड्यात याचे परिणाम पाहू शकाल.

Lemon Peel | agrowon

ग्लोविंग स्किन

ग्लोसाठी लिंबाच्या सालींची पेस्ट बनवा आणि त्यात नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि त्वचेला लावल्यास चेहरा निरोगी बनेल.

Lemon Peel | agrowon

लिंबाच्या सालीचा फेस पॅक

तेलकट त्वचा असलेले लोक उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लिंबाची साल आणि बेसन हे घरगुती उपाय करून पाहू शकतात.

Lemon Peel | agrowon

लिंबू साल आणि साखऱ

लिंबाच्या सालीमध्ये साखर मिसळा आणि त्वचेवर स्क्रब केल्याने, डेड स्किन निघून त्वचा मुलायम आणि गुळगुळीत होईल.

Lemon Peel | agrowon