Bitter Gourd : उन्हाळ्यात कारल्याचा रस प्यावा की नाही? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

घरगुती उपाय

आजकाल आरोग्याच्या बाबतीत अनेकजण जागरूक झाल्याचे आपण पाहतो. आजारांपासून दूर राहण्यासाठी बरेचजण घरगुती उपाय करतात.

Bitter Gourd | Agrowon

कारल्याचा रस

आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी लोक कारल्याचा रसही पितात. कारल्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्वांचे अनेक फायदे आहेत.

Bitter Gourd | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

कारल्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर जरी असला तरी उन्हाळ्यात कारल्याचा रस प्यावा की नाही याबाबत अनेकांना माहित नसते.

Bitter Gourd | Agrowon

औषधी गुणधर्म

आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, उन्हाळ्यात कारल्याचा रस प्यावा की नाही.

Bitter Gourd | Agrowon

जीवनसत्त्वे

कारल्यामध्ये तंतुमय पदार्थ, अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, कॅल्शिअम आणि लोह मोठ्या प्रमाणात आढळतात.

Bitter Gourd | Agrowon

दररोज पिणे टाळा

उन्हाळ्यात कारल्याचा रस पिला तरी चालतो, मात्र दररोज पिणे टाळले पाहिजे.

Bitter Gourd | Agrowon

पोटात जळजळ

उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज कारल्याचा रस प्यायल्यास पोटात जळजळ होऊ शकते.

Bitter Gourd | Agrowon

अतिसार

जास्त प्रमाणात कारल्याचा रस प्यायल्यास अतिसाराची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कारल्याचा रस पिणे पुरेसे असून जास्त पिणे टाळावे.

Bitter Gourd | Agrowon