Anuradha Vipat
जर तुमची उंची जास्त नसेल आणि तुम्हाला कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसायचे असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या या खास फॅशन टिप्स फॉलो करू शकता.
अँकल बूट आपल्याला मॉडर्न लूक देण्याचे काम करतात, हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतूत हे बूट परिधान केले जाऊ शकतात.
हा नेहमीच ट्रेंड राहिला आहे, ज्याला ‘बेल बॉटम’ असेही म्हणतात. या प्रकारची जीन्स तुम्हाला स्टायलिश लुक तर देते
कमी उंचीच्या मुली अनेकदा स्लिम असतात, त्यामुळे गुडघ्यापर्यंतचे स्कर्ट त्यांना शोभतात.
कमी उंची असलेल्या मुलींसाठी गुडघ्यावरील बूट हा एक चांगला पर्याय आहे.
गुडघ्याच्या उंचीचे बूट घालण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु, हे असे बूट आहेत जे एक वेगळा लुक तयार करण्यासाठी घातले जाऊ शकतात