Bread Butter Eat : ब्रेड -बटर खाताय; ICMR चा धक्कादायक अहवाल

sandeep Shirguppe

ब्रेड-बटर

आजकाल प्रत्येक घरात ब्रेड आवडीने खाल्ला जातो. नाश्ता ऐवजी आता घाई-घाईत ब्रेड-बटर मुलांना खायला घातला जातो.

Bread Butter Eat | agrowon

ICMR संशोधन

पण तुम्हाला माहितीय का ब्रेड-बटर खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, असे ICMR च्या रिसर्च मध्ये स्पष्ट झाले आहे.

Bread Butter Eat | agrowon

आरोग्यासाठी हानिकारक

ICMR च्या संशोधनानुसार ब्रेड बटर आणि रिफाइंड ऑइल हे आरोग्यासाठी सर्वात हानिकारक अन्नपदार्थांपैकी एक आहे.

Bread Butter Eat | agrowon

लठ्ठपणा

या पदार्थांमुळे लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अधिक प्रमाणात वाढू शकतो.

Bread Butter Eat | agrowon

चिप्स, बिस्किटे

मैद्यापासून बनवलेले गोड पदार्थ, पॅकेज केलेले स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, कुकीज हेही प्रक्रिया केलेले पदार्थही टाळावेत.

Bread Butter Eat | agrowon

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड

ICMR च्या मते, ब्रेड, बटर, रिफाइंड कुकिंग ऑइलसारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या सेवनाने लठ्ठपणा वाढू शकतो.

Bread Butter Eat | agrowon

चरबीचे प्रमाण वाढेल

या अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यात फायबरचे प्रमाण खूप कमी असते.

Bread Butter Eat | agrowon

रूचकर अन्न खा

या खाद्यपदार्थांऐवजी, ताजी फळे, भाज्या, धान्ये, उच्च फायबर आणि कमी कॅलरी असलेले अन्नपदार्थ घ्या असा सल्ला ICMR ने दिला.

Bread Butter Eat | agrowon