Shiv Jayanti 2024 : किल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा उत्साहात

Mahesh Gaikwad

शिवाजी जयंती

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शिवजन्म सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.

Shiv Jayanti 2024 | Agrowon

शिवजन्म सोहळा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिव जन्माचा शासकीय सोहळा पार पडला.

Shiv Jayanti 2024 | Agrowon

शिवरायांचे जन्मस्थळ

शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Shiv Jayanti 2024 | Agrowon

पोलिसांचा बंदोबस्त

शिवजयंतीनिमित्त शिवनेरीच्या पायथ्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Shiv Jayanti 2024 | Agrowon

शिवजयंती

शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी किल्ले शिवनेरीवर फक्त पास धारकांनाच प्रवेश देण्यात आला होता.

Shiv Jayanti 2024 | Agrowon

अमोल कोल्हे

शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी अमोल कोल्हे देखील शिवनेरीवर आले आहेत.

Shiv Jayanti 2024 | Agrowon