Hill Station : भारतातलं सर्वात सुंदर हिल स्टेशन शिलाँग

Mahesh Gaikwad

मेघालयची राजधानी

मेघालायची राजधानी शिलाँग खूपच सुंदर जागा आहे.

Hill Station | Agrowon

सुंदर हिल स्टेशन

शिलाँग भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे.

Hill Station | Agrowon

पुर्वेतील स्कॉटलँड

शिलाँगला पूर्वेतील स्कॉटलँड असेही म्हणतात. येथे फिरण्यासाठी अनेक सुंदर सुंदर पॉईंट आहेत.

Hill Station | Agrowon

पर्यटन

पर्यटनाशिवाय शिलाँग हनिमूनसाठीसुध्दा खूपच सुंदर जागा आहे. नवविवाहित जोडप्यांची या शहराला पहिली पसंती असते.

Hill Station | Agrowon

पर्यटक

भारतासह जगभरातील पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.

Hill Station | Agrowon

उन्हाळ्यातील पर्यटन

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याठिकाणी देश-विदेशातून लोक येतात.

Hill Station | Agrowon