sandeep Shirguppe
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तज्ज्ञ योगासनाचा सल्ला देतात, शवासन हा तणाव मुक्तीसाठी उपयुक्त आहे.
शवासन मन शांत करते, तणाव आणि चिंता कमी करते आणि मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रीत करते.
शवासन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, इम्युनिटी वाढते आणि ऊर्जा वाढते.
शवासन केल्याने स्नायू आराम करतात, ज्यामुळे चांगली झोप येते.
शवासन केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
शवासनामुळे स्नायू आराम करतात आणि ताण कमी होतो.
मानसिक आरोग्य आणि मन शांत करण्यासाठी शवासन नियमीत करावे.
शवासन केल्याने शरीरास आराम मिळतो, ज्यामुळे पाचनक्रिया सुधारते.