Shani Dosha : शनीची साडेसाती असलेल्यांनी काय करावे?

Anuradha Vipat

उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती असलेल्यांसााठी खालील उपाय प्रभावी मानले जातात.

Shani Dosha | agrowon

हनुमान चालीसा

शनी देवाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालीसा किंवा 'बजरंग बाण'चे पठण करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.

Shani Dosha | agrowon

शनी मंत्राचा जप

दर शनिवारी "ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः" किंवा "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

Shani Dosha | agrowon

काळ्या वस्तूंचे दान

शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, लोखंडी तवा, काळे छत्री किंवा काळे घोंगडे गरजू व्यक्तीला दान करावे.

Shani Dosha | agrowon

पिंपळाची पूजा

दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात.

Shani Dosha | agrowon

व्यसनांपासून दूर राहा

साडेसाती काळात मांस, मद्य आणि कोणत्याही चुकीच्या सवयींपासून दूर राहावे.

Shani Dosha | agrowon

नखे आणि केस कापणे

शनिवारी केस किंवा नखे कापू नयेत, तसेच चामड्याच्या वस्तू खरेदी करणे टाळावे.

Shani Dosha | Agrowon

Makar Sankranti 2026 : 'या' राशींसाठी यंदाची संक्रांत आहे शुभ

Makar Sankranti 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...