Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचा मकर राशीतील प्रवेश काही ठराविक राशींसाठी अत्यंत भाग्यवान आणि प्रगतीकारक ठरणार आहे.
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे संक्रमण करिअरमध्ये मोठी झेप घेणारे ठरेल.
कर्क राशीसाठी ही संक्रांत कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची ठरेल.
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ही संक्रांत भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक राशीसाठी ही संक्रांत संक्रमण पराक्रमात वाढ करणारी ठरेल.
सूर्य तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल.
संक्रांतीचा प्रभाव असल्याने तिळगूळ वाटणे आणि दानधर्म करणे शुभ राहील.