Anuradha Vipat
प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवांची शनिवारी शास्त्रीय पद्धतीने उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते.
शनिदेव हे कर्माचे फळ देणारे दैवत असल्याने त्यांची पूजा अत्यंत शिस्तीने आणि श्रद्धेने करावी लागते.
शनिवारी सूर्यास्तानंतर जवळच्या शनि मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
सकाळी स्नान केल्यावर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यामुळे प्रगतीमधील अडथळे दूर होऊन कामात यश मिळते.
शनिदेवांच्या मूर्तीसमोर बसून "ॐ शं शनैश्चराय नमः"या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
शनिवारी वृद्ध, अपंग किंवा कष्टकरी लोकांचा कोणाचाही अपमान करू नका.
आजच्या दिवशी लोखंडी वस्तू, काळे तीळ किंवा मीठ खरेदी करणे टाळावे.