Anuradha Vipat
शनिवारी दानधर्म करणे ज्योतिषशास्त्रात अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
शनिवारी विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील शनी दोष दूर होतात आणि नशिबाची साथ मिळते.
शनिवारी काळे तीळ किंवा काळे उडीद दान केल्याने राहू-केतू आणि शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात.
मोहरीच्या तेलाचे दान हे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते.
गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात लोखंडी वस्तू दान केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होऊन प्रगती होते.
गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे कापड, काळी चादर किंवा ब्लँकेट दान करणे अत्यंत शुभ आहे.
जर तुमच्याकडे नवीन किंवा वापरण्यायोग्य जुने जोडे किंवा चपला असतील, तर त्या एखाद्या गरजूला दान करा.