Shami Plant Vastu Rules : शमीचे झाड घरात लावण्याचे वास्तू नियम आणि चमत्कारीक फायदे

Anuradha Vipat

अत्यंत शुभ

घरामध्ये शमीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिष आणि वास्तू शास्त्रानुसार या झाडाचा संबंध शनिदेवाशी आहे.

Shami Plant Vastu Rules | agrowon

महत्त्वाचे वास्तू

घरामध्ये शमीचे झाड लावण्याचे फायदे आणि त्यासाठी पाळावयाचे महत्त्वाचे वास्तू नियम खालीलप्रमाणे आहेत.

Shami Plant Vastu Rules | agrowon

योग्य दिशा

शमीचे झाड घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावणे सर्वात उत्तम मानले जाते.

Shami Plant Vastu Rules | agrowon

गच्चीवर ठेवण्याचे नियम

जर तुम्ही हे झाड गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवत असाल, तर ते दक्षिण दिशेला ठेवावे. दक्षिण दिशेला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास ते पूर्व किंवा ईशान्य दिशेला सरकवावे.

Shami Plant Vastu Rules | agrowon

स्वच्छता महत्त्वाची

शमीच्या झाडाभोवती नेहमी स्वच्छता ठेवावी. या झाडाच्या जवळ कचरापेटी, सुकलेली लाकडे, चपला-बूट किंवा संडास-बाथरूम नसावे.

Shami Plant Vastu Rules | agrowon

काटेरी झाडांचा अपवाद

वास्तू शास्त्रानुसार घरात काटेरी झाडे लावणे वर्ज्य आहे, परंतु शमी आणि गुलाब याला अपवाद आहेत.

Shami Plant Vastu Rules | Agrowon

शनिदोषापासून मुक्ती

ज्या लोकांच्या पत्रिकेत शनिची साडेसाती किंवा ढैया सुरू आहे, त्यांच्यासाठी शमीचे झाड वरदान मानले जाते.

Shami Plant Vastu Rules | agrowon

Rakhi Gifts : लग्न झालेल्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; चेहऱ्यावर येईल गोड हसू आणि होईल पैशांची बचत!

Rakhi Gifts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...