Shaktipeeth In Maharashtra : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ठिकाणे कोणती?

Anuradha Vipat

पूजा

नवरात्री उद्यावर येऊन पोहोचली आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते.

Shaktipeeth In Maharashtra | agrowon

प्रसिद्ध देवीची ठिकाणे

चला तर मग आपण आजच्या या लेखात महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीची ठिकाणे कोणती आहेत ते पाहूयात.

Shaktipeeth In Maharashtra | Agrowon

महालक्ष्मी

कोल्हापूरची महालक्ष्मी हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे. 

Shaktipeeth In Maharashtra | Agrowon

तुळजाभवानी

तुळजापूरची तुळजाभवानी हे देखील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. 

Shaktipeeth In Maharashtra | Agrowon

माहूरची रेणुकामाता

माहूरगड हे रेणुका मातेचे स्थान आहे आणि ते शक्तिपीठांपैकी एक आहे. 

Shaktipeeth In Maharashtra | Agrowon

सप्तशृंगी

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी हे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. 

Shaktipeeth In Maharashtra | Agrowon

एकवीरा देवी

लोणावळ्याजवळील कार्ला येथे एकवीरा देवीचे मंदिर आहे. 

Shaktipeeth In Maharashtra | Agrowon

Devotional Dreams : देव देवतांचे स्वप्न पडले तर काय संकेत मिळतो

Devotional Dreams | Agrowon
येथे क्लिक करा