Sesame Seed : दात आणि हाडांच्या मजबूतीसाठी तीळ आहे बेस्ट

Mahesh Gaikwad

हाडांची मजबूती

हाडांच्या मजबूतीसाठी शरीरातील कॅल्शिअमचे महत्त्व आपल्या सर्वांनाच माहित आहे.

Sesame Seed | Agrowon

हाडांची झीज

हाडांची झीज भरून काढण्यासाठी डॉक्टर आपल्याला कॅल्शिअमयुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात.

Sesame Seed | Agrowon

कॅल्शिअम महत्त्वाचे

हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम महत्त्वाचे असते. दुधातून कॅल्शिअमची कमतरता भरून काढता येते.

Sesame Seed | Agrowon

कॅल्शिअमचे प्रमाण

पण दुधापेक्षाही जास्त कॅल्शिअम असणाऱ्या या बियांबद्दल तुम्हाला माहित आहे का? याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sesame Seed | Agrowon

कॅल्शिअमचा स्त्रोत

तीळ हा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे. तीळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शिअम असते. याशिवाय तीळामध्ये तंतुमय पदार्थ आणि प्रथिनांचे प्रमाणाही भरपूर असते.

Sesame Seed | Agrowon

कोलेस्ट्रॉलची पातळी

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही तीळ खूर फायदेशीर आहे.

Sesame Seed | Agrowon

तीळ गुळाचे लाडू

तुम्ही तीळ आणि गुळाचे लाडू बनवून खावू शकता. तीळात गूळ घातल्यानंतर यातील पोषक घटक अधिक मिळतात.

Sesame Seed | Agrowon