Anuradha Vipat
तिळाचे तेल एकाच गंभीर समस्येवर रामबाण उपाय नाही ते अनेक गंभीर समस्येवर रामबाण उपाय आहे
तिळाचे तेल त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करते.
तिळाचे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते
तिळाचे तेल रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते
तिळाचे तेल रक्तातील साखरेची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करते.
तिळाच्या तेलामुळे केस मजबूत, गुळगुळीत आणि चमकदार होतात
तिळाच्या तेलाचा हलका मसाज झोपेसाठी करण्यासाठी उपयुक्त आहे.