Anuradha Vipat
जर तुम्ही एक आठवडा धूम्रपान केलं नाही तर शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागतात
एक आठवडा धूम्रपान केलं नाही तर श्वास घेणे सोपे होते
एक आठवडा धूम्रपान केलं नाही तर शरीराची ऊर्जा पातळी वाढते
एक आठवडा धूम्रपान केलं नाही तर चव आणि वासाची क्षमता सुधारते
एक आठवडा धूम्रपान केलं नाही तर शारीरिक हालचाल करणे अधिक सोपे होते.
धूम्रपान सोडल्याने फुफ्फुसांचे कार्य सुधारते
धूम्रपान सोडल्याने रक्ताभिसरण वाढते