Anuradha Vipat
हिवाळ्याच्या दिवसांत तिळाचे लाडू खाणे आरोग्यासाठी खरोखरच वरदान मानले जाते.
थंडीच्या काळात शरीराला आवश्यक असलेली उष्णता आणि पोषण तिळातून मिळते.
हिवाळ्यात तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते
तिळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फर मुबलक प्रमाणात असते. हे हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
तिळाचे लाडू खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडते. ते त्वचेला मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.
तिळामध्ये फायबर असते जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.