Anuradha Vipat
तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल किंवा ती शक्य नसेलतर स्पष्टपणे आणि ठामपणे 'नाही' म्हणायला शिका.
लोकांना तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवावी आणि काय ठेवू नये हे समजले पाहिजे.
जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा दुसरे लोकही तुमचा आदर करतात. स्वतःला कमी लेखू नका.
तुमचे विचार आणि निर्णय स्पष्ट ठेवा.
नवीन व्यक्तींवर किंवा कामाच्या ठिकाणी लगेच अति-विश्वास ठेवू नका.
पैसे देणे-घेणे यावर केवळ तोंडी शब्दावर विसंबून राहिल्यास भविष्यात लोक तुमचा आर्थिक गैरफायदा घेऊ शकतात.
लोकांना जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही उपलब्ध असात पण सतत उपलब्ध राहिल्याने लोक तुमच्या वेळेची किंमत करत नाहीत.