Anuradha Vipat
महिलांच्या शरीरावरील तिळाचे महत्त्व हे भारतीय ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे सांगितले गेले आहे.
प्रत्येक तिळाचे स्थान आणि आकार यावरून त्या महिलेचा स्वभाव, भविष्य आणि नशीब याबद्दल अंदाज बांधले जातात.
कपाळावर तीळ असणाऱ्या स्त्रिया आत्मविश्वासू आणि यशस्वी असतात.
दोन्ही भुवयांच्या मध्ये तीळ असणाऱ्या महिलांना जीवनात सुख, समृद्धी आणि चांगला जीवनसाथी मिळतो
गालावर तीळ असल्यास ती स्त्री सुंदर, आकर्षक आणि सुखी वैवाहिक जीवन जगणारी असते
ओठांच्या वरच्या बाजूला किंवा कोपऱ्यावर तीळ असणे हे प्रेमळ स्वभाव आणि बोलण्यात गोडवा दर्शवते.
कानावर तीळ असणे हे दीर्घायुष्य आणि भौतिक सुखांची आवड दर्शवते.