Basmati Rice : बासमती तांदूळच सर्वोत्कृष्ट; टेस्ट अॅटलसच्या यादीत मारला पहिला नंबर, दुसऱ्या क्रमांकावर इटलीची आर्बोरियो

Aslam Abdul Shanedivan

तांदळाच्या अनेक जाती

भारतात उत्पादित होणारा बासमती तांदूळ हा प्रीमियम दर्जाचा सुगंधी तांदूळ असून ज्याला जगभरात मागणी आहे.

Basmati Rice | Agrowon

बासमती तांदूळ

आपल्या देशातील बासमती तांदूळ हा "जगातील सर्वोत्कृष्ट तांदूळ" ठरला आहे.

Basmati Rice | Agrowon

टेस्ट अॅटलस

टेस्ट अॅटलस या संस्थेने याबाबत इन्स्टाग्रामवर घोषणा करताना, सर्वोत्कृष्ट तांदूळ म्हणून बासमती तांदळाची घोषणा केली आहे.

Basmati Rice | Agrowon

चव आणि सुगंध

बासमती हा भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवला जातो. जो चव आणि सुगंधासाठी वैशिष्ट्यपुर्ण आहे.

Basmati Rice | Agrowon

जगातील सर्वोत्तम ६ वाण

जगातील सर्वोत्तम ६ तांदळाच्या वाणांच्या यादीत भारतीय बासमती तांदूळ सर्वोत्तम

Basmati Rice | Agrowon

इटलीचा अर्बोरियो तांदूळ

तर, इटलीतील अर्बोरियो जातीचा तांदूळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच पोर्तुगाल, व्हिएतनाम, जपान आणि फ्रान्समधील तांदळाच्या जातींना या यादीत स्थान मिळाले आहे.Agrowon

Basmati Rice | Agrowon

देश आणि तांदूळ

भारत - बासमती तांदूळ

इटली - आर्बोरियो तांदूळ

पोर्तुगाल - अरोझ कॅरोलिना दास लेगेरियास रिबेटेजनास

व्हिएतनाम - राईस पेपर

जपानच - उरुचिमाई तांदूळ

फ्रान्स - रिज डी कॅमर्गू तांदूळ

Basmati Rice | Agrowon

Speciality Flowers : सजावटीसाठी विविध स्पेशॅलिटी फ्लॉवर्स चे प्रकार

आणखी पाहा