Vegetarian For Longevity : निरोगी आरोग्यापासून दीर्घायुष्यापर्यंत: जाणून घ्या शाकाहारी आहाराची ताकद

Anuradha Vipat

गुरुकिल्ली

दीर्घ आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आपल्या रोजच्या आहारात दडलेली असते.

Vegetarian For Longevity | agrowon

शाकाहारी पर्याय

शाकाहारी पर्यायांचा स्वीकार करून आपण केवळ गंभीर आजारांना दूर ठेवत नाही, तर आपले आयुष्यही वाढवू शकतो.

Vegetarian For Longevity | Agrowon

प्रमाण

शुद्ध आणि पौष्टिक शाकाहारामुळे शरीराला आवश्यक असणारे अँटीऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात.

Vegetarian For Longevity | agrowon

आव्हानासारखे

आजकालच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनशैलीत दीर्घायुष्य लाभणे आणि निरोगी राहणे हे एका आव्हानासारखे झाले आहे.

Vegetarian For Longevity | Agrowon

आयुर्मान

अनेक जागतिक संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जे लोक संतुलित शाकाहारी आहाराचे पालन करतात, त्यांचे आयुर्मान जास्त असते

Vegetarian For Longevity | Agrowon

गंभीर आजारांचा धोका

जे लोक संतुलित शाकाहारी आहार घेतात त्यांना हृदयविकार, मधुमेह व कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी असतो.

Vegetarian For Longevity | Agrowon

पाच सर्व्हिंगचा नियम

दिवसातून किमान २ ते ३ प्रकारची ताजी हंगामी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

Vegetarian For Longevity | agrowon

Indigestion In Kids : लहान मुलांमध्ये होणाऱ्या अपचनावर सोपे उपाय; पोटातील गॅस आणि दुखणे होईल झटपट गायब

Indigestion In Kids | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...