Winter Chai : थंडीत चहाला द्या शाही चव आणि उबदारपणा! मसाला चहा बनवताना वापरा 'हा' खास पदार्थ

Anuradha Vipat

मजा काही औरच...

हिवाळ्याच्या कडाक्यात गरमागरम मसाला चहा पिण्याची मजा काही औरच असते.

Winter Chai | agrowon

आतून उबदारपणा

थंडीत मसाला चहा बनवताना त्यात 'जायफळ' घातल्यास चहाची चव अप्रतिम होते आणि शरीराला आतून उबदारपणा मिळतो.

Winter Chai | agrowon

शरीराला नैसर्गिक उब मिळते

जायफळाचा गुणधर्म उष्ण असतो. थंडीच्या दिवसांत शरीराला आतून गरम ठेवण्यासाठी आणि गारव्यापासून बचाव करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त ठरते.

Winter Chai | agrowon

चव आणि सुगंध

चहा उकळताना त्यात अगदी चिमूटभर जायफळ घातल्यास चहाला शाही चव आणि मन प्रसन्न करणारा सुगंध येतो.

Winter Chai | Agrowon

सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

हिवाळ्यात होणारा घसा खवखवणे, सर्दी किंवा कफाचा त्रास कमी करण्यासाठी जायफळ गुणकारी मानले जाते.

Winter Chai | Agrowon

पचनक्रिया

थंडीत जड पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो. जायफळामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोट हलके राहते.

Winter Chai | Agrowon

प्रमाण

दोन कप चहासाठी फक्त चिमूटभर जायफळ पावडर पुरेशी असते. जायफळ जास्त प्रमाणात घातल्यास चहा कडू होऊ शकतो.

Winter Chai | agrowon

Winter Healthy Drinks : गुलाबी थंडीसाठी बेस्ट पर्याय: चहा-कॉफी सोडून प्या 'ही' पौष्टिक पेये

Winter Healthy Drinks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...