Cooking Tips : पालेभाज्या शिजवताना काळ्या पडतात? हिरवागार रंग टिकवून ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स!

Anuradha Vipat

पोषणमूल्ये

स्वयंपाक करताना पालेभाज्यांचा गडद हिरवा रंग कायम ठेवणे हे त्यातील पोषणमूल्ये टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते.

Cooking Tips | agrowon

नैसर्गिक हिरवा रंग

काही सोप्या शेफ टिप्स वापरून तुम्ही भाज्यांचा नैसर्गिक हिरवा रंग सहज टिकवू शकता.

Cooking Tips | agrowon

ब्लांचिंग पद्धती

पालेभाजी प्रथम उकळत्या पाण्यात फक्त १ ते २ मिनिटे टाका. त्यानंतर लगेच ती बाहेर काढून बर्फाच्या थंड पाण्यात बुडवून ठेवा.

Cooking Tips | agrowon

भाजीवर झाकण ठेवू नका

भाजी उघड्या कढईत किंवा पातेल्यात शिजवा. झाकण ठेवल्याने भाजीतील नैसर्गिक आम्ल वाफेच्या रूपाने बाहेर पडू शकत नाहीत

Cooking Tips | agrowon

चिमूटभर साखरेची जादू

पालेभाजी उकळताना किंवा तेलात परताना त्यात अगदी चिमूटभर साखर टाका.

Cooking Tips | agrowon

बेकिंग सोडा

भाजी उकळताना पाण्यात अगदी नावापुरता (एक चिमूट) खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे भाजीचा रंग छान हिरवागार राहतो.

Cooking Tips | Agrowon

लिंबाचा रस

भाजीमध्ये लिंबाचा रस किंवा टोमॅटो टाकायचा असल्यास, ते भाजी पूर्ण शिजून गॅस बंद केल्यानंतरच टाकावे.

Cooking Tips | agrowon

Methi Benefits : मधुमेह ते वजन नियंत्रण; जाणून घ्या मेथीची भाजी खाण्याचे औषधी फायदे

Methi Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...