Anuradha Vipat
अनेक जण गाढ झोपेत असताना त्यांना भयावह स्वप्न पडतात आणि ते झोपेतचं स्वप्नात जोर जोरात ओरडतात.
कोणत्याही स्वप्नातील संकेत तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतो
चला तर मग आज आपण झोपेतचं स्वप्नात जोर जोरात ओरडल्याने काय संकेत मिळतो ते पाहूयात
शक्यतो स्वप्नात स्वतः ओरडणे हे आपल्या भावना व्यक्त न झाल्यामुळे येणारा ताण असतो
शास्त्रानुसार स्वप्नात ओरडणे कामात किंवा जीवनात येणाऱ्या अडचणींचा इशारा असतो
शास्त्रानुसार स्वप्नात ओरडणे नकारात्मक मानले जाते
प्रत्येक स्वप्नातील परिस्थितीनुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ बदलत असतो