Anuradha Vipat
बऱ्याचदा घराच्या अंगणात आपल्याला कावळा बसलेले दिसतो. कावळा म्हणजे आपल्याला तो अशुभचं वाटतो
घरात किंवा अंगणात कावळा येणे हे शुभ आणि अशुभ दोन्ही मानले जाते
घरात किंवा अंगणात कावळ्याचा संबंध शुभ-अशुभ आहे असे काही नाही
घरात किंवा अंगणात कावळा कर्कश आवाज करत असेल तर घरी पाहुणे येतात असं म्हणतात
घरात किंवा अंगणात कावळा धान्य खात असेल तर ते समृद्धीचे आणि सन्मानाचे मानले जाते
घराच्या छतावर कावळा कर्कश ओरडत असल्यास ते अशुभ मानले जाते
चूकून जर कावळा डोक्यावर येऊन बसला तर ते अशुभ मानले जाते.