Fish And Heart Health : मासे खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो का?

Anuradha Vipat

हृदयरोगाचा धोका

जर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा न तळलेले चरबीयुक्त मासे खात असाल तर मासे खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो

Fish And Heart Health | Agrowon

हृदयाचे आरोग्य

माशांमधील ओमेगा-3 फॅटी ऍसिड हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Fish And Heart Health | Agrowon

रक्तदाब

मासे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो

Fish And Heart Health | Agrowon

ट्रिग्लिसराइड्स

मासे मध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् रक्तातील ट्रिग्लिसराइड्स कमी करतात

Fish And Heart Health | Agrowon

हृदयाची गती

माश्यांमधील ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् हृदयाच्या गतीला नियमित करतात

Fish And Heart Health | agrowon

मासे

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मासे खाणे पुरेसे आहे.

Fish And Heart Health | Agrowon

नुकसान

जास्त प्रमाणात मासे खाल्ल्याने काहीवेळा नुकसान होऊ शकते

Fish And Heart Health | Agrowon

Sleep And Child Development : अपूर्ण झोपेचे मुलांच्या आरोग्यावर कसे होतात परिणाम

Sleep And Child Development | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...