Aslam Abdul Shanedivan
केंद्र सरकारची किसान क्रेडिट कार्ड योजना अत्यंत कमी व्याजदरात कर्जाची असून ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.
या योजनेत सर्वाधिक शेतकरी एसबीआय बँकेचे आहेत. ज्यात अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. तर व्याजदर फक्त ४ टक्के आहे
किसान क्रेडिट कार्डची शिल्लक तपासण्यासाठी एसबीआयने दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.
या क्रमांकांवर कॉल करून तुम्ही शिल्लक माहिती मिळवू शकता. 1800 11 2211 / 1800 425 3800 असा टोल फ्री नंबर आहे.
याशिवाय, आता तुम्ही पीएम किसान एआय चॅटबॉट (किसान ई-मित्र) वरून किसान क्रेडिट कार्ड (KCC) संबंधित माहिती मिळवू शकता.
किसान एआय चॅटबॉट अॅपवर योजनेच्या पात्रतेपासून ते कर्जाशी संबंधित माहितीच्या आधारे कर्ज मिळते
आधी या योजनेची मर्यादा १.६ लाख होती. पण आता २ लाख रुपयांपर्यंतची आहे. जी १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार आहे.