Yellow Teeth : पिवळे दात लपवू नका, 'या' टिप्स फॉलो करा अन् आत्मविश्वास वाढवा

Mahesh Gaikwad

दातांचा पिवळेपणा

बऱ्याचदा दररोज ब्रश केल्यानंतरही दातांचा पिवळेपणा जात नाही. दातांच्या पिवळेपणामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो.

Teeth Whitening | Agrowon

नैसर्गिक उपाय

दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती आणि नैसर्गिक उपाय करून पांढरे दात मिळवू शकता.

Teeth Whitening | Agrowon

तोंडाची स्वच्छता

दात पिवळे होण्याची मुख्य कारणे म्हणजे जास्त चहा-कॉफी पिणे, तंबाखू, धूम्रपान, तोंडाची स्वच्छता न ठेवणे ही आहेत.

Teeth Whitening | Agrowon

टूथपेस्ट बदला

दररोज सकाळ-संध्याकाळ मऊ केसांच्या ब्रशने व्यवस्थित ब्रश करा. दात घासण्यासाठी फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरा.

Teeth Whitening | Agrowon

बेकिंग सोडा लिंबू

बेकिंग सोडा आणि लिंबू मिसळून केलेल्या पेस्टने आठवड्यातून १-२ वेळा ब्रश करा. हे नैसर्गिक व्हाइटनरचे काम करते.

Teeth Whitening | Agrowon

सैंधव मीठ

सैंधव मीठामध्ये मोहरीचे तेल घालून हे मिश्रण दातांवर दररोज रगडल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो.

Teeth Whitening | Agrowon

फळे व भाज्या

जास्त प्रमाणात रंगद्रव्य असलेले पदार्थ जसे की, कोला, रेड वाइन, कॉफी यांचे सेवन कमी करा. आहारामध्ये फळे व भाज्यांचा समावेश वाढवा.

Teeth Whitening | Agrowon

फळे खा

स्ट्रॉबेरी, अननस, सफरचंद यासारखी फळे दात नैसर्गिकरीत्या स्वच्छ करण्यास मदत करतात.

Teeth Whitening | Agrowon

डॉक्टरांना दाखवा

वरील घरगुती उपाय करूनही योग्य परिणाम मिळत नसेल, तर डेंटिस्टकडून दातांवर प्रोफेशनल क्लिनिंग व व्हाइटनिंग उपचार घ्या.

Teeth Whitening | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....