Mahesh Gaikwad
आजकालची धकाधकीची जीवनशैली आणि कामाचा ताण यामुळे अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही.
याशिवाय कामाचा अति ताण आणि मानसिक तणावामुळेही अनेकांना झोप लागत नाही.
तुम्हालाही या समस्येने ग्रासले असेल, तर अशी काही योगासने आहेत जी दरोरज केल्यास तुमची झोप न येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.ॉ
या आसनामुळे शरीरातील स्नायूंना ताण मिळतो, लवचिकता वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि तणाव कमी होण्यास मदत होतो.
या आसनामुळे स्नायू मजबूत होतात, पाठदुखी कमी होते, पचन सुधारते आणि तणाव कमी होतो.
हे आसन मन शांत करते, तणाव कमी करते आणि चांगली झोप येण्यास मदत करते. तसेच रक्ताभिसरण सुधाण्यास मदत होते आणि शरीराची लवचिकताही वाढते.
हे एक सोपे आसन असून यामुळे पाठीचा कणा, खांदे आणि कूल्हे सरळ ठेवण्यास मदत होते. तसेच शरीरातील ताण कमी करून शांत आणि स्थिरता येते.
हे एक सोपे पण प्रभावी आसन असून याचे अनेक फायदे आहेत. हे आसन तणाव कमी करते तसेच या आसनामुळे शरीराला आणि मनाला आराम मिळतो.