Pumpkin Seeds For Hair Growth : टक्कल पडण्याची भीती विसरा; लांब आणि दाट केसांसाठी रोज अशा प्रकारे खा भोपळ्याच्या बिया

Anuradha Vipat

भोपळ्याच्या बिया

केस गळती रोखण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीसाठी भोपळ्याच्या बिया एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहेत.

Pumpkin Seeds For Hair Growth | Agrowon

प्रमाण

भोपळ्याच्या बियामध्ये झिंक, तांबे , ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते.

Pumpkin Seeds For Hair Growth | Agrowon

भाजून खाणे

भोपळ्याच्या बिया कढईत मंद आचेवर २ ते ३ मिनिटे कोरड्याच भाजून घ्या. या बिया सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खा.

Pumpkin Seeds For Hair Growth | Agrowon

बियांची पावडर

रोज सकाळी कोमट पाण्यासोबत किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत १ लहान चमचा ही पावडर घ्या.

Pumpkin Seeds For Hair Growth | agrowon

स्मूदी किंवा शेक

तुम्ही रोज घेत असलेल्या केळीच्या शेकमध्ये, ओट्समध्ये किंवा फळांच्या स्मूदीमध्ये १ चमचा भोपळ्याच्या बिया किंवा त्याची पावडर वरून टाकून खाऊ शकता.

Pumpkin Seeds For Hair Growth | agrowon

कोशिंबीर किंवा सॅलड

काकडी, गाजर, बीट यांच्या सॅलडवर किंवा मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळीवर १ चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया टाकून त्याचे सेवन करा.

Pumpkin Seeds For Hair Growth | Agrowon

ताक किंवा दह्यासोबत

दुपारच्या जेवणात १ वाटी दह्यामध्ये किंवा १ ग्लास ताकामध्ये अर्धा चमचा भोपळ्याच्या बियांची पावडर आणि थोडे जिरं पावडर मिसळून प्या

Pumpkin Seeds For Hair Growth | Agrowon

Horoscope 22 August 2026 : आज अनेक राशींचे ग्रहदोष दूर होऊन आर्थिक लाभ होतील

Horoscope 22 August 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...