Horoscope 22 August 2026 : आज अनेक राशींचे ग्रहदोष दूर होऊन आर्थिक लाभ होतील

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस सकारात्मक आणि यशाने परिपूर्ण असेल. तुमची महत्त्वाची कामे दुपारनंतर सहज मार्गी लागतील.

Horoscope 22 August 2026 | agrowon

वृषभ

आज तुमची ऊर्जा आणि उत्साह खूप मजबूत असेल. वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद साधाल.

Horoscope 22 August 2026 | agrowon

मिथुन

लक्ष्मी प्राप्तीचे योग असून गोड बोलण्याने लोकांवर छाप पाडाल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

Horoscope 22 August 2026 | agrowon

कर्क

समाजात प्रतिष्ठा लाभेल आणि महत्त्वाची रखडलेली कामे इतरांच्या सहकार्याने पूर्ण होतील.

Horoscope 22 August 2026 | agrowon

सिंह

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार असून आत्मविश्‍वास वाढवणारी एखादी चांगली घटना घडेल.

Horoscope 22 August 2026 | agrowon

कन्या

धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. गुरुकृपा लाभल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील.

Horoscope 22 August 2026 | agrowon

तूळ

नवीन सकारात्मक विचार आत्मसात कराल आणि कलेच्या क्षेत्रात अधिकारी वर्गाचा चांगला पाठिंबा मिळेल.

Horoscope 22 August 2026 | agrowon

वृश्चिक

सरकारी कामे पुढे सरकतील आणि तुमचे मत समाजात किंवा कुटुंबात विचारात घेतले जाईल.

Horoscope 22 August 2026 | agrowon

धनु

नोकरी आणि व्यवसायात कर्मचारी वर्गाचे उत्तम सहभाग लाभेल. मनापासून सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल.

Horoscope 22 August 2026 | agrowon

मकर

मुलामुलींचे किंवा शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचे प्रश्न आज मार्गी लागतील.

Horoscope 22 August 2026 | agrowon

कुंभ

मानसिक अशांतता दूर होऊन समाधान लाभेल. प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्तेची कामे सहज मार्गी लावू शकाल.

Horoscope 22 August 2026 | agrowon

मीन

जिद्दीने कार्यरत राहाल .व्यावसायिक लाभावर अधिक लक्ष केंद्रित राहील.

Horoscope 22 August 2026 | agrowon

Remove Chest Congestion : छातीतील कफ होईल झटक्यात बाहेर! आजच ट्राय करा हे ५ सोपे आयुर्वेदिक उपाय

Remove Chest Congestion | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...