Anuradha Vipat
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि भरपूर फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
हे पदार्थ शरीरात ग्लुकोज संथ गतीने सोडतात, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
मेथीमध्ये विद्राव्य फायबर असते, जे कार्बोहायड्रेट्सचे पचन आणि साखरेचे शोषण मंद करते.
यामध्ये 'बिटा-ग्लुकन' नावाचे विशेष फायबर असते, जे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून रोखते.
मूग, मटकी, चणे, मसूर आणि राजमा यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असतात. हे कॉम्बिनेशन रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करते.
दालचिनी शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे पेशी साखरेचा वापर ऊर्जेसाठी चांगल्या प्रकारे करू शकतात.
पालक, मेथी, शेपू आणि कोबी या भाज्यांमध्ये कॅलरीज खूप कमी आणि मॅग्नेशियम व फायबर जास्त असते.