Bitter Gourd : कारले अजिबात कडू लागणार नाही; स्वयंपाकघरात वापरा 'या' ५ सोप्या ट्रिक्स!

Anuradha Vipat

अत्यंत गुणकारी

कारले हे आरोग्यासाठी आणि विशेषतः रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते .

Bitter Gourd | Agrowon

खायला नकार

कारल्याच्या अति कडू चवीमुळे अनेक जण, लहान मुले, ही भाजी खायला नकार देतात.

Bitter Gourd | agrowon

घरगुती पद्धती

कारल्यामधील पोषक तत्वे नष्ट न करता त्याचा कडूपणा ९०% पर्यंत कमी करण्याच्या काही सोप्या आणि प्रभावी घरगुती पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

Bitter Gourd | agrowon

मीठ आणि हळदीचा वापर

कारल्याचे बारीक तुकडे किंवा चकत्या कापून घ्या. त्यावर १ मोठा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून ते हाताने चोळून घ्या. हे मिश्रण ३० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

Bitter Gourd | Agrowon

बाहेरील साल खरवडणे आणि बिया काढणे

भाजी बनवण्यापूर्वी सुरीने किंवा पिलरने कारल्याची बाहेरील साल हलकी खरवडून घ्या आणि आतील पांढरा भाग व बिया पूर्णपणे काढून टाका.

Bitter Gourd | Agrowon

ताक किंवा दही

कारल्याच्या फोडी करून घ्या आणि त्या ताक किंवा पाण्यात फेटलेल्या दह्यामध्ये थोडं मीठ घालून ३० ते ४५ मिनिटे बुडवून ठेवा.

Bitter Gourd | Agrowon

चिंच आणि गुळाचा वापर

कारल्याची भाजी शिजवताना फोडणीमध्ये किंवा मसाल्यात १ चमचा चिंचेचा कोळ आणि थोडा गूळ आवर्जून घालावा.

Bitter Gourd | agrowon

Maharashtrian Bharli Vangi : भाकरीसोबत जमेल उत्तम बेत; तोंडात टाकताच चव रेंगाळेल अशी वांग्याची रेसिपी

Maharashtrian Bharli Vangi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...