Cold Storage For Summer: उन्हाळ्यात फळ-भाजीपाला वाचवा! शीतगृहाचे महत्त्व आणि फायदे

Swarali Pawar

उन्हाळ्यात का?

उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे फळे आणि भाजीपाला लवकर पिकून खराब होतात.
म्हणूनच त्यांची योग्य साठवणूक करणे खूप महत्त्वाचे ठरते.

controlled temperature storage | Agrowon

शीतगृह म्हणजे?

शीतगृह म्हणजे तापमान नियंत्रित ठेवलेली साठवणूक व्यवस्था आहे. इथे फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत पदार्थ कमी तापमानात सुरक्षित ठेवले जातात.

What is Cold Storage | Agrowon

जास्त ताजा

शीतगृहात कमी तापमान असल्यामुळे फळांमधील रासायनिक प्रक्रिया मंदावतात. यामुळे फळे आणि भाजीपाला जास्त काळ ताजे आणि टिकाऊ राहतात.

agricultural storage technology | Agrowon

नासाडी कमी

सामान्य तापमानात शेतीमाल लवकर खराब होतो आणि नुकसान वाढते. शीतगृहामुळे ही नासाडी मोठ्या प्रमाणात टाळता येते.Goo

reduce food wastage | Agrowon

चांगला भाव

शेतीमाल लगेच विकण्याची गरज राहत नाही. बाजारात चांगला दर मिळाल्यावरच माल विकता येतो.

fruit preservation methods | Agrowon

दूरच्या बाजारपेठेत विक्री

शीतगृहात साठवण केल्यामुळे फळे आणि भाजीपाला सुरक्षित राहतात. म्हणूनच दूरच्या बाजारपेठेतही शेतीमाल पाठवणे सोपे होते.

cold chain management | Agrowon

सौर उर्जेवरील शीतगृह

आजकाल सौर उर्जेवर चालणारी शीतगृहेही उपलब्ध आहेत. यामुळे वीज खर्च कमी होतो आणि ग्रामीण भागातही ते उपयोगी ठरते.

solar cold storage | Agrowon

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

शीतगृहामुळे शेतीमालाची गुणवत्ता टिकून राहते आणि नुकसान कमी होते.यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्यास मदत होते.

farm produce storage | Agrowon

Poultry Vaccine: कोंबड्यांना पाण्यातून लस देताना 'या' चुका टाळा!

Agrowon
अधिक माहितीसाठी...