Saturday Astrology Tips : प्रत्येक शनिवारी 'या' गोष्टी नक्की करा, होईल फायदा

Anuradha Vipat

सुख-समृद्धी

शनिवारी काही खास गोष्टी केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी लाभते.

Saturday Astrology Tips | agrowon

पिंपळाच्या झाडाची पूजा

शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

Saturday Astrology Tips | agrowon

शनि मंत्राचा जप

कामातील अडथळे दूर करण्यासाठी 'ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा.

Saturday Astrology Tips | agrowon

हनुमान चालीसा

शनिवारी हनुमान चालीसा वाचल्याने शनिदोष कमी होतो.

Saturday Astrology Tips | agrowon

दान करा

शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, मोहरीचे तेल, लोखंडी वस्तू किंवा काळे कपडे गरिबांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Saturday Astrology Tips | agrowon

कावळ्याला अन्न

शनिवारी कावळ्याला भाकरी किंवा बिस्किटे खाऊ घाला. हे शनिदेवाचे वाहन मानले जाते.

Saturday Astrology Tips | agrowon

सात्विक आहार

शनिवारी साधे भोजन केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि शनिदेवाची कृपा राहते.

Saturday Astrology Tips | agrowon

Horoscope 17 January 2026 : आज 'या' राशींसाठी शनिदेवाची उपासना करणे ठरेल अत्यंत फलदायी

Horoscope 17 January 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...